कृषि वार्ताकृषी जागरण
‘या’ योजनेसाठी करा तक्रार
पीएम-किसान' योजना या योजनेतून जे शेतकरी वंचित आहेत, ते शेतकरी आता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांजवळ तक्रार नोंदू शकतात. नवी दिल्ली: 'प्रधान मंत्री किसान सन्मान निधि' (पीएम-किसान) योजनेचा पहिला हफ्ता २,००० रुपये जवळजवळ १ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतमध्ये जाहीर केली जाईल. 'पीएम-किसान पोर्टल' वर अपलोड होईल.
ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचे सर्व नियम पूर्ण करून ही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर मंडल आधिकारी किवा जिल्हास्तरीय आधिकाऱ्यांजवळ आपली तक्रार नोंदू शकतात. यासाठी तलाठी आपल्या जमिनीचे कागदपत्रेदेखील उपलब्ध करून देतील. ते कागदपत्रे नियमांप्रमाणे असेल, तर तलाठी यांच्याकडून त्याविषयी लिहून कृषी आधिकाऱ्यांना भेटावे. ते ही यावर निर्णय देतील. संदर्भ – कृषी जागरण, २५ फेब्रुवारी २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
207
0
संबंधित लेख