व्हिडिओमुख्तियार पेटकेअर
जाणून घ्या, जनावरांमध्ये दुग्ध उत्पादन कसे वाढविता येईल!
आपण आजच्या या व्हिडिओमध्ये, जनावरांच्या दुधाचे उत्पादन कसे वाढवता येईल व जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये चारा किती देणे आवश्यक आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. तर याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- मुख्तियार पेटकेअर ., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
126
8
संबंधित लेख