आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील पानांवरील ठिपक्यांचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव: श्री. कुलदीप पटेल " राज्य- गुजरात" उपाय- अझोक्सिस्ट्रोबिन १८.२% + डायफेंकोनॅझोल ११.४% एससी @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
29
संबंधित लेख