AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Mar 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मोहरी पिकामध्ये पानांवरील ठिपक्यांचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मोटाराम राज्य - राजस्थान उपाय - मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी @१ किलो प्रति ४०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
16
3