आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकातील तुडतुडे किडीचे नियंत्रण
कापूस पिकामध्ये तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव असल्यास, या किडीचे पिले आणि प्रौढ पानांवर तिरपे चालताना दिसतात, ते पानांतील रस शोषण करतात, परिणामी पानांच्या कडा पिवळसर होतात आणि शेवटी आकसल्यासारखे दिसतात. प्रादुर्भाव अधिक असल्यास नियंत्रणासाठी सल्फोक्सॅफ्लोर २१.८ एससी @१० मिली किंवा क्लोथीनिडीन @३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
248
2
संबंधित लेख