AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Dec 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
कोबी पिकात या अळ्या अंड्यांतुन बाहेर पडून पानांचा वरचा थर खातात. या अळीचा प्रादुर्भाव दिसताच नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस हि बॅक्टेरिया पावडर @ १० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच जास्त प्रादुर्भाव असल्यास क्लोरफ्ल्यूएझुरॉन ५.४ ईसी @ १० मिली किंवा सायनट्रेनिलीप्रोल १० ओडी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
90
7