आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. बालवीर सिंग राज्य:- राजस्थान उपाय:- थायोमेथॉक्झाम १२.६०% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५०% झेडसी @६० मिली प्रति एकर फवारणी करावी
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
7
संबंधित लेख