आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील अळीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. देवेंद्र कनोजे राज्य:- मध्यप्रदेश उपाय:- सिंट्रानिलिप्रोल १०.२६% ओडी @२४० मिली प्रति एकर २०० पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
14
संबंधित लेख