AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. रमेश जी राज्य - कर्नाटक उपाय:- ट्रायक्लोरफॉन ५% जीआर @५०० ग्रॅम प्रति १००० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
551
0