आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव!
"शेतकऱ्याचे नाव - श्री. ईश्वर दमर जयस संजोजक " "राज्य - राजस्थान " "उपाय - १०,००० पीपीएम निम ऑइल @२०० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
14
संबंधित लेख