आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील अळीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. कपिल पोरवाल राज्य:- मध्य प्रदेश टीप:- थायोमेथॉक्झाम १२.६०% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५०% @८ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
18
संबंधित लेख