आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव- श्री. सवाई हिंगरा मेघ राज्य- राजस्थान टीप- थोयोमेथॉक्झाम १२.६०% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५०% झेडसी @६० मिली प्रति एकर फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
2
संबंधित लेख