AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Feb 20, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रएमिली जॉन्सन
लेडीबर्ड बीटल या मित्र कीटकाचे जीवनचक्र
हा कीटक पिकांना हानी पोहचवत नाही. या किडीच्या शरीरावर लाल काळे डाग असतात. हि कीड पिकांमधील मावा व इतर किडींवर उपजीविका करून त्यांना नियंत्रणात आणण्यास मदत करतात.
संदर्भ:- एमिली जॉन्सन हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
33
0