आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरामधील घशाच्या आजाराची लक्षणे जाणून घ्या.
हा जीवाणूजन्य आजार आहे. हा "पस्टेरेला माल्टोसिडा" द्वारे होतो. या रोगामुळे १०४-१०६एफ पर्यंत ताप येतो, घश्यात सूज, श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. जर याचा त्वरित उपचार केला गेला नाही तर, जनावर २४ तासात मरण पावतात. हा रोग सामान्यत: पावसाळ्यात होतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
178
0
संबंधित लेख