व्हिडिओग्रीन टीव्ही
पिकांना खतांची मात्रा देणे का आवश्यक असते? जाणून घ्या!
शेतकरी बंधूंनो, पिके निरोगी राहण्यासाठी पिकांना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एखादे जरी अन्नद्रव्य कमी पडले तरी पिकांची वाढ निरोगीपणे होत नाही. त्यासाठी पिकाची अवस्था आणि आवश्यकता यानुसार रासायनिक आणि जैविक खतांची संतुलन राखून मात्रा देणे गरजेचे असते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- ग्रीन टी.व्ही इंडिया., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
152
37
संबंधित लेख