व्हिडिओडीबी लाईव्ह
जाणून घ्या, कारले खाण्याचे फायदे!
कारले चवीला जरी कडू असले तरी हे मानवी स्वास्थ्यासाठी अगदी पोषक आहे. कारले आपल्या नियमित सेवनामध्ये असावे. कारले खाल्ल्याने नेमके कोण कोणते फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
संदर्भ:- डीबी लाईव्ह हा आरोग्य सल्ला उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
7
संबंधित लेख