आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या विषाणूजन्य रोगांबद्दल अधिक जाणून घेऊया.
मावा या रसशोषक किडींमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. त्याचबरोबर वांगी पिकामध्ये टोमॅटो, भाजीपाला किंवा काकडीवर्गीय पिकांची लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो. परिमाणी पिकाच्या वाढीवर परिमाण होऊन पाने विकृत होतात. याच्या नियंत्रणासाठी अशी प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
306
2
संबंधित लेख