आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाटा पिकातील व्हायरल रोगाबद्दल अधिक जाणून घ्या
मावा किडी केवळ पिकातील रसशोषण करत नाहीत तर त्याच बरोबर बटाटा पिकात काही विषाणूजन्य रोगांचा प्रसारदेखील करतात. विषाणूजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही कीटकनाशके नाहीत. मावा किडीचे (विषाणूजन्य रोगांचा वाहक) नियमितपणे शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
93
2
संबंधित लेख