आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंब पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीबाबत जाणून घ्या.
ही अळी डाळिंब फळाला छिद्र करून फळांमध्ये प्रवेश करते आणि कोवळ्या बिया खाते. परिणामी, या छिद्रातून बुरशी - जीवाणूची लागण होऊन फळ सडणे ही समस्या उद्भवते, अशा फळांमधून सोडल्याचा वास येतो. ही फळे खाण्यासाठी अयोग्य ठरतात. या अळीच्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस, बॅक्टेरियम बेस पावडर @१५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
105
0
संबंधित लेख