आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कांदा पिकातील अळीबद्दल जाणून घ्या.
कांदा पिकामध्ये पांढर्‍या रंगाची अळी कांद्यामध्ये (बल्ब) प्रवेश करून आतील भाग खाते. परिणामी, रोपे कमकुवत होतात आणि पिवळी पडतात. हे अळी कांद्यामध्ये देखील राहते त्यामुळे जेव्हा कांदा साठवतात तेव्हा खराब झाल्यामुळे ते कुजलेले असतात. बाधित कांद्यातून दुर्गंधीत वास येतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
170
3
संबंधित लेख