हवामान अपडेटस्कायमेट
देशभरातील हवामान अंदाज जाणून घ्या!
शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हवामानाची स्थिती कळेल. मुंबई व कोलकातासह महाराष्ट्र व पश्चिम बंगाल कोरड्या हवामानामुळे त्रस्त आहे. या भागात पावसाची स्थिती सध्या अनुकूल दिसत नाही. परंतु उत्तराखंडसह उत्तर भारतातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये चेन्नई, बेंगळुरू आणि विशाखापट्टणम याठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामानाच्या पूर्वानुमानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
0
संबंधित लेख