आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकामध्ये आढळून येणाऱ्या खोड किडीबद्दल जाणून घ्या.
अंड्यातून अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या खोडावर प्रादुर्भाव करून खोडावर छिद्र करून आतील भाग खातात. ज्यामुळे संपूर्ण रोप/झाड हळूहळू सुकू लागते. याच्या नियंत्रणासाठी सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे अशी प्रादुर्भावग्रस्त झाडे शेतातून काढून ते नष्ट करावीत.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
5
संबंधित लेख