पशुपालनहाय स्पीड
जाणून घ्या, 'पशु किसान क्रेडिट कार्ड' योजने बाबत!
या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 'पशु किसान क्रेडिट कार्ड' योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, लाभार्थी कोण असतील व याचा लाभ कसा घ्यावा? याबाबतची सर्व माहिती मिळेल. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- हाय स्पीड हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
161
4
संबंधित लेख