आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव करणार्‍या ग्रीन स्टिंक बगबद्दल जाणून घ्या
हा कीटक प्रौढ आणि पिल्ले अवस्थेत असणाऱ्या असणारा हा कीटक पानांमधील रस शोषण करून विकसित होत असलेल्या सोयाबीन पिकातील शेंगाचे नुकसान करतो ह्या किडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास शिफारस केलेल्या कीटकनाशकची फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
112
0
संबंधित लेख