आंतरराष्ट्रीय कृषीफॉर ९१ डे ट्रॅव्हल ब्लॉग
दुध मशीनचे फायदे जाणून घ्या
जनावरांची देखभाल: जनावरांना दुध काढण्याच्या मशीनमुळे जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहते तसेच दुधाचा प्रमाणात सुद्धा वाढ होते.
दुध काढण्याची मशीन (मिल्किंग मशीन)_x000D_ १.मिल्किंग मशीनने साधारणपणे एक मिनिटमध्ये दीड ते दोन लिटर दुध काढू शकता. ही मशीन चालविण्यासाठी खूप सोपी असून याचा वापर केल्यास वेळेची बचतदेखील होते. _x000D_ २.या मशीनमुळे दुध काढण्यावेळी जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. _x000D_ ३.ही मशीन मॅकनिकल व इलेक्ट्रिकल ऊर्जासह कार्य करते.ह्या मशीनमुळे दुधामध्ये योग्य प्रकारे स्वच्छता ठेवली जाते. _x000D_ _x000D_ संदर्भ: फॉर ९१ डे ट्रॅव्हल ब्लॉग जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
986
0
संबंधित लेख