कृषि जुगाड़देसी खेती
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोपे पुनर्लागवड करण्याचा देसी जुगाड!
शेतकरी, अनेक पिकांमध्ये विरळणी किंवा नांग्या भरणी करत असतात. त्यावेळी रोपांना इजा न होता तयार रोपे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावणे या जुगाडाद्वारे सहज शक्य होते. हा जुगाड कसा तयार करता येईल व याचा वापर पिकात कसा करता येईल. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- देसी खेती हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
329
68
संबंधित लेख