AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Feb 20, 02:00 PM
कृषि जुगाड़एस के अॅग्रीकल्चर
हरभरा पिकामध्ये पाने खुडण्यासाठी नवीन जुगाड
हरभरा पाने खुडण्याची मशीन तयार करण्याची पद्धतः प्रथम ४ फुटाचा लोखंडी रॉड घ्यावा. त्यावर वेल्डिंग लावून हँडल लावावे. जुना इलेक्ट्रॉनिक पंप घ्या किंवा बाजारातून विकत घ्या. वेल्डिंगसह मोटरच्या पुढील बाजूस धार असलेले ब्लेड जोडावे. जेणेकरून मोटर हालू शकणार नाही तसेच रॉडवर ब्लेडसह मोटार जोडून घ्यावी. रॉडला सामान वायर घेऊन ती रॉडला जोडावी आणि हँडलवर एक बटण जोडावे. त्यामुळे मोटार चालू बंद करण्यासाठी सोपे होईल. रॉडला जोडलेल्या वायरच्या पुढील बाजूस जुन्या इलेक्ट्रॉनिक पंपाची चार्जिंग पिन जोडावी. संदर्भ:- एस के अॅग्रीकल्चर हा व्हिडीओ आपणास पसंत पडल्यास लाइक करा व शेतकरी मित्रांशी शेअर करा
70
1