कृषि जुगाड़आदर्श किसान सेंटर
जनावरांपासून पिकाच्या संक्षणासाठी एक नवा जुगाड
• आज आपण एका जुगाडबद्दल जाणून घेत आहोत जो बॅटरीवर चालतो आणि पिकाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे._x000D_ • या पासून आवाज तर होतोच त्याचबरोबर प्रकाश देखील मिळतो._x000D_ • काही जनावरे प्रकाशामुळे तर काही जनावरे आवाजामुळे पिकामध्ये येत नाहीत. यामुळे पिकाचे संरक्षण होऊ शकते._x000D_ _x000D_ संदर्भ:- आदर्श किसान सेंटर_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
563
0
संबंधित लेख