आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील तुडतुडे किडीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव - श्री. रमेश गंभावा राज्य - गुजरात उपाय - फ्लोनिकामिड ५०% डब्ल्यूपी @८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
9
संबंधित लेख