आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपल्या झेंडूच्या रोपामध्ये या प्रकारचा सुरवंट आढळतो का?
आपल्या झेंडूच्या रोपामध्ये या प्रकारचा सुरवंट आढळल्यास, या प्रकारचे मोठे सुरवंट एकत्र करून त्यांना नष्ट करा आणि एनपीव्ही ( विषाणू आधारित कीटकनाशक ) फवारा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
128
2
संबंधित लेख