आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीपिकामध्ये कामगंध सापळे स्थापित करावे.
ठिबकेदार बोंडअळी आणि अमेरिकन बोंडअळीमुळे भेंडीचे नुकसान होते. हेक्टरी१०-१५ कामगंध सापळे स्थापित केल्यास, प्रौढ पतंग सापळ्याकडे आकर्षित होतील, मग त्यांना गोळा करून नष्ट करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
119
0
संबंधित लेख