आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पक्षांना बसण्यासाठी हरभरा पिकांमध्ये T आकाराचे थांबे स्थापित करावे.
परभक्षी पेचवर येऊन बसतात व पिकांवरील असलेले कीड खातात त्यामुळे प्रति एकर ७ - ८ पेच स्थापित करावे.
555
0
संबंधित लेख