AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Jan 20, 03:00 PM
उद्यानविद्याICAR Indian Institute of Horticultural Research
आंबा उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
१. आंब्याची लागवड हि कटिबंधीय व उष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड केली जाते. २.आंबा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पिक पोषण हे महत्वाचे आहे. ३. आंबा लागवडीसाठी दोन रोपमधील अंतर हे योग्य असावे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व शेअर करा
72
1