AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरबूज पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. शरणु बिराजदार राज्य - कर्नाटक उपाय:- निम तेल @३०० मिली प्रति २५० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
161
16