आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
नारळ पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव.
हुमणी किडी पिकाच्या मुळांवर उपजीविका करते. त्यामुळे वनस्पतींना अन्नद्रव्ये शोषण करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो परिमाणी, प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने पिवळी आणि सुकल्यासारखी दिसतात. काही वर्षानंतर या झाडांची वाढ खुंटून फळांचीदेखील वाढ थांबते. याच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंड मातीमध्ये मिसळून द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
104
0
संबंधित लेख