आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. विजय राठौर राज्य - राजस्थान उपाय - सायंट्रेनिलीप्रोल १०.२६% ओडी @३६० ग्रॅम प्रति २००-२५० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
93
8
संबंधित लेख