आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील बुरशी व रसशोषक किडींचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. धर्मेंद्र कुशवाह राज्य - मध्य प्रदेश उपाय - लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ईसी @१०-१२ मिली + कार्बेन्डाझिम १२% आणि मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी घटक असलेले बुरशीनाशक @३५ ग्रॅम यांची प्रति पंप (१५ लिटर) पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
98
8
संबंधित लेख