आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशी पिकांमध्ये परभक्षीची संख्या वाढवावी
प्रत्येक कपाशीच्या सहा ओळीनंतर कॅसियाचे एक ओळ लावावी (कॅसिया वनस्पतीच्या शेंगा पक्वतेनंतर वनस्पती काढून टाकावे )
फेसबुक, व्हॉट्सअँप किंवा मॅसेज यापैकी कुठलाही पर्याय वापरुन, त्वरित इतर कापूस पीक घेणाऱ्या शेतक-यांसह शेयर करा
71
0
संबंधित लेख