जैविक शेतीअॅग्रोवन
जमिनीची वाढवा सुपीकता
• पूर्वमशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे करणे. • पिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश. • भरखतांचा (शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, लेंडीखत) यांचा वापर हेक्टरी किमान पाच टन करावा. • हिरवळी खतांचा वापर करणे. • कृषी व्यवसायातील उपपदार्थ कोंबडीखत, पाचटाचे खत म्हणून वापरणे.
• जैविक/जिवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. • रासयनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर करणे. • क्षारवट, चोपण व विम्ल जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांचा वापर करणे. • शेतीमध्ये जल व मृदसंधारण करणे. संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
474
0
संबंधित लेख