AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Aug 19, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
जुलैमध्ये खादय व अखादय तेलच्या आयातमध्ये २६% वाढ
जुलैमध्ये खादय व अखादय तेलच्या आयातमध्ये २६% वाढ होऊन १४,१२,००१ टन झाली आहे. याचा परिणाम घरेलू बाजारपेठेत तेलवर्गीय किंमतीवर होत आहे. उत्पादन असलेल्या बाजारात मोहरीचे भाव ३,७७५ ते ३,८०० रू. प्रति क्विंटल आहे. जे की केंद्र सरकारने मोहरीचे न्यूनतम समर्थन मुल्य (एमएसपी) ४,२०० रू. प्रति क्विंटल ठरले आहे. साल्वेंट एक्सट्रेक्टर्स एसोसिएशन आफ इंडिया (एसईए) च्या अनुसार, जुलैमध्ये खादय व अखादय तेलच्या आयातमध्ये वाढ होऊन १४,१२,००१ टन झाले आहे. जे की मागील वर्षीच्या समान कालावधीत यांची आयात ११,१९,५३८ टन झाली होती. केंद्र सरकारव्दारा पाच महिन्या पूर्वी मलेशियावरून आयात केलेल्या क्रुड पॉम तेल व आरबीडी पॉमोलीन तेलच्या आयात शुल्कमध्ये अंतर कमी असल्या कारणाने रिफाइंड तेलच्या आयातमध्ये भारी वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम घरेलू बाजारपेठेत तेलवर्गीय किंमतींवर झाला आहे. यासोबतच घरेलू उदयोगवर ही याचा परिणाम होत आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १४ ऑगस्ट २०१९.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
42
0