AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Feb 20, 06:30 PM
पशुपालनमुख्तार पेटकेर
जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करतेवेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी
• जनावर माजावर आल्यानंतर त्यांना धुवून घेतले पाहिजे. जेणेकरून त्यांचे शरीराचे तापमान सामान्य राहील. • जनावर माजावर आल्यानंतर साधारणतः ८ ते १६ तासांदरम्यान कृत्रिम रेतन करावे. • सीमेन स्ट्रॉ बाहेर काढल्यानंतर, लगेचच ते कोमट पाण्यामध्ये ठेवा. संदर्भ:- मुख्तार पेटकेर कृत्रिम रेतन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
691
13