आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोरडवाहू कापसासाठी महत्वाचा सल्ला
कोरडवाहू कापूस पिकात पाते निर्मितीच्या वेळी किंवा त्याच्या वाढ होण्याच्या कालावधीत कमी अथवा पुरेसा पाऊस नसेल, तर 1-2% पोटॅशिअम नायट्रेट किंवा 13:00:45 @ 10 ग्रॅम / लीटर पाणी याची 15 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर कापूस शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
396
2
संबंधित लेख