AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Jan 20, 06:30 PM
जैविक शेतीग्रीनकोश
जीवामृत-
जीवामृतचे पिकामध्ये होणारे फायदे १) पिकाच्या उत्पादनात गुणवत्तापूर्ण वाढ होते. २) जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. ३) रासायनिक खतांचा खर्च कमी होतो. ४) पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते संदर्भ – ग्रीनकोश जर तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व शेअर करा
314
10