आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
पशु आहारात खनिज घटकांचे महत्त्व
जनावरांना विविध चाऱ्यातून खनिज घटक मिळतात, परंतु ते पुरेसे नसतात. बहुतेकदा जनावरांच्या शरीरात खनिज घटकांची कमतरता असते, हे टाळण्यासाठी, खनिज घटकांचा दररोज ३५ - ५० ग्रॅमचा डोस दिला पाहिजे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
229
0
संबंधित लेख