जैविक शेतीwww.ifoam.bio
शेंगवर्गीय पिकाचे सेंद्रिय शेतीमधील महत्व
काही जीवाणू हे पिकांसाठी उपयुक्त असतात. जसे की, रायझोबिअम कल्चर हे हवेतील नत्र हे पिकांच्या चांगल्या वाढीसाठी उपलब्ध करून देते. शेंगवर्गीय पिके ही जमिनीमध्ये ७५ ते ३५० किलो नत्र स्थिरीकरण प्रति हेक्टरी प्रति वर्ष उपलब्ध करते. • डाळींचे काही प्रजाती मातीमध्ये असलेल्या फॉस्फरस उपलब्ध करतात, जे पौष्टिक पोषण आणि जे अन्न वापरतो त्यातील एक महत्त्वाचा भाग देखील बजावते. • पीक फेरपालट पद्धत हा एक सेंद्रीय शेतीचा एक प्रमुख भाग आहे. ज्यात शेंगवर्गीय पिके भविष्यात त्याच जमिनीत उत्पादन कायम ठेवण्यास किंवा वाढण्यास मदत करतात. • डाळवर्गीय पीक हे आंतरपीक पद्धतीमध्ये मुळांची कार्यक्षमता वाढवते. तणनियंत्रण तसेच कीड व रोग नियंत्रण करते. • खोलवर जाणारी मुळे जसे की तूर हे पीक अंतरपिकांना वाढीसाठी पाण्याचा पुरवठा करते. संदर्भ : www.ifoam.bio
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
152
0
संबंधित लेख