पशुपालनNDDB
जनावरांमध्ये डिवॉर्मिंग (जंतुनाशक) चे महत्व
जंतांमुळे जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. जंतुनाशक हे जनावरांचे वय आणि वजन यांनुसार दिले जावे. जंतुनाशक जनावरांना वर्षातून २ वेळा देणे आवश्यक आहे. संदर्भ:-एनडीडीबी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1090
0
संबंधित लेख