AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 May 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापसाच्या शेतीमध्ये खोल नांगरटचे महत्व
ज्या शेतीमध्ये कापूस पुर्नबहार म्हणजेच फरदड घेतली असल्यास, उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून माती तापवून द्यावी. ज्याद्वारे पुढील खरिप कापसाच्या कीड प्रादुर्भावास चांगला प्रतिबंध मिळू शकतो.
आजच कापूस पिकाविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डाॅक्टर'शी संपर्क साधा, यासाठी फक्त टोल फ्री नंबर १८०० १२० ३२३२ वर मिस कॉल द्या.
156
19