AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जर भेंडीची पाने गुंडाळली गेली असतील तर हे कीटकनाशक फवारा.
डायनोटोफ्युरान 20 SG @ 4 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 50 EC @ 10 मिली किंवा फ्लोनिकामाईड प्रत्येकी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा.
156
49