AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jan 20, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीपेटानी कोटा ८७
हायड्रोपोनिक्स खरबूज लागवड:
१. प्रत्येक वेलीपासून ६० खरबूज फळे मिळू शकतात. २. अन्नद्रव्यांनी भरलेल्या आयताकृती बॉक्समध्ये रोपांची लागवड केली जाते. ३. तापमान आणि अन्नद्रव्ये मिश्रणाचे द्रावण स्वयंचलित मशीनद्वारे संतुलित होऊन रोपांना पुरविले जाईल अशी सुविधा केली जाते. ४. फळाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी फळावर कागद गुंडाळला जातो. ५. प्रत्येक खरबूजाचे वजन १.३ किलो किंवा त्यापेक्षा जास्त असते. संदर्भ: पेटानी कोटा ८७ अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि लाईक व शेयर जरूर करा.
65
0