आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपल्या कापूस पिकांमधील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?
जर बोंड अळी फुलांच्या पाकळ्या एकमेकांना चिकटवून ते गुलाब फुलांसारखे (रोसेट फुलासारखे) दिसले, तर आपल्या कापूस पिकामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे हे समजावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
219
0
संबंधित लेख